सांगवीत आरपीआय मातंग आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांच्या हस्ते

सांगवीत आरपीआय मातंग आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांच्या हस्ते
पुणे : दि. १३. सांगवीतील केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे कट्टर समर्थक संतोष काची मातंग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी मातंग आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप कांबळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव दत्ता चव्हाण, गोल्डनमॅन निशिकांत मल्लाव, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्याम आडगळे, महाराष्ट्र प्रदेश सचिव खंडू शिंदे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष आरती डावरे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद खंडाळे, पुणे जिल्हाध्यक्ष सीमा घोरपडे, पुणे शहराध्यक्ष महादेव भडकवाड, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अश्विन खुडे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पूनम जाधव, नेहा पवार, सरस्वती खिलारे, जावेद शेख, सामाजिक कार्यकर्ते नितीन सोनवणे, सोमनाथ झोंबाडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खंडाळे इंदापूर तालुका अध्यक्ष अशोकरावजी कुचेकर बारामती तालुका अध्यक्ष सपना ताई सोनवणे महिला आघाडी बारामती तालुका अध्यक्ष साहेबराव खंडाळे जिल्हा संघटक, पुणे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब डावरे सचिन देडे, संतोष भाऊ कांबळे, संजय पाटोळे, सुरज पाटोळे, प्रमोद कांबळे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष बालाजी मोरे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




