निधन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे आज खडकी बाजार पेठ बंद

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे आज खडकी बाजार पेठ बंद

पुणे : दि. २८. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याची पालक मंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधनामुळे पुणे शहरातील मोठी बाजार पेठे म्हणून ओळखरी जाणारी खडकी, हि आज अजितदादांच्या निधनाची माहिती मिळताच   बाजारातील सर्व व्यापारी , राजकीय पक्ष तसेच संघटनांच्या वतीने खडकी बाजार पेठ बंद ची हाक देण्यात आली. यावेळी खडकी बाजारातील सर्व दुकानें आज दिवस भर बंद ठेवण्याचे आश्वासन दुकानदारांनी खडकीतील नागरिकांना दिले आहे. तसेच संपूर्ण खडकीकर पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले यावेळी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button