Uncategorized

खडकी येथील जी. एम. आय. कन्याशाळेचा १००% निकाल

पुणे : दि. १६. खडकीतील खडकी शिक्षण संस्थेच्या जी. एम्.आय. कन्या शाळेचा यावर्षीही १००% निकाल लागला असून प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे १). जाधव धनश्री सतीश – ८३.६०%, २) पोटे गौरी गणेश -७६.८०, ३) बनसोडे अनुराधा रमेश – ७०.८०%, ४) काळे ईशिका शेखर – ७१. ६०%, ५) शिरसगी अफसाना एम- ६८% पडले आहे. तर मागासवर्गीय सर्व प्रथम पोटे गौरी गणेश हिला ७६.८० % मिळाले आहे. तसेच शाळेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थीनीचेही अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष व शालेय समिती अध्यक्ष अनिल मेहता, सचिव आनंद छाजेड, सहसचिव सुरजभान आगरवाल व प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी मुख्याध्यापिका सुनंदा चपटे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि यशस्वी विद्यार्थीनीचेही अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button