Uncategorized

नाशिक येथील मु. पो. उमराणे स्वर्गीय डॉ. श्री नारायण उर्फ नाना गणेश कुलकर्णी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

नाशिक येथील मु. पो. उमराणे स्वर्गीय डॉ. श्री नारायण उर्फ नाना गणेश कुलकर्णी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

नाशिक : दि. १९. नाशिक येथील मु. पो. उमराणे, ता. देवळा येथील ग्राम शिक्षण समिती संस्थापक स्वर्गीय डॉ. नारायण उर्फ नाना गणेश कुलकर्णी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी उमराणे ग्रामपंचायत कार्यालय समोर चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उमराणे येथील सरपंच सौ. देवरे आणि विश्वासराव उर्फ तात्या देवरे, स्व. डॉ नारायण उर्फ नाना यांचे मुले प्रकाश कुळकर्णी, विश्वास कुळकर्णी ,विश्वास नारायण कुलकर्णी व त्यांचे इतर नातेवाईक व सहकारी तसेच उमराणे गावातील शिवाजी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका उपस्थिती होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button