खेळ

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर

मुंबई : दि. २०. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुका २ नोव्हेंबर रोजी मुंबईत पार पडल्या. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणी यावेळी एकमताने घोषित करण्यात आली.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारिणीत राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची मुख्य आश्रयदाते म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच ज्युडो संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष शैलेश टिळक यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या सहसचिव म्हणून निवड झाली असून, त्यांच्या या नियुक्तीचे राज्यातील जुडो शैलेश टिळक यांच्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव करत अमोल जाठोत, गौरी गोंदिल आणि अक्षय जाधव यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button